संपूर्ण MPSC CSAT ऑनलाईन कोर्स मार्गदर्शक: सचिन ढवळे सर 🛑संख्यात्मक अभियोग्यता(अंकगणित), 🛑तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी, 🛑आकलन क्षमता 🛑निर्णयक्षमता MPSC CSAT पेपर क्रमांक २ च्या संपूर्ण २०० गुणांसाठीची तयारी फीस: रुपये 2499/-(INCLUDING GST) वैशिष्ट्ये: १)कालावधी: कोर्स खरेदी केल्यापासून ६ महिने(१८० दिवस) २)एकूण १५०+ व्हिडीओ लेक्चर्स(RECORDED+LIVE) ३)प्रत्येक व्हिडिओ किमान १० वेळा पूर्ण बघता येउ शकेल ४)आयोगाच्या धर्तीवर CSAT च्या प्रत्येकी ८० प्रश्नांच्या एकूण ११ सराव चाचण्या pdf स्वरूपात दिल्या जातील(प्रिंट काढता येउ शकेल) ५)१००० पेक्षा अधिक गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न ,२५० पेक्षा अधिक उतारे तसेच १०० पेक्षा अधिक निर्णयक्षमतेचे प्रश्न स्पष्टीकरणासह pdf स्वरूपात APP वर देण्यात येतील(प्रिंट काढता येणार नाही) ६)२०१३ ते २०२१ पर्यंतच्या CSAT प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण APP वर pdf स्वरूपात दिले जाईल(प्रिंट काढता येणार नाही) ७)अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रत्येकी १५ प्रश्नांच्या ११ सराव चाचण्या APP वर LIVE सोडविता येतील ८)LIVE शंका निरसन सत्रे YOUTUBE वर तसेच APPLICATION च्या CHAT BOX वर घेतली जातील ९)लेक्चर्स DIGITAL INTERACTIVE BOARD वर घेतले जातील १०)या आधी एखाद्या विद्यार्थ्याने APP वरील ९९९/- अथवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा कोर्स खरेदी केला असल्यास त्याला फीसमध्ये SPECIAL DISCOUNT दिले जाईल अधिक माहितीसाठी संपर्क: १)9260400700 २)9773551947 ३)8605756973 ४)8421160703