वैशिष्ट्ये: १)कालावधी: कोर्स खरेदी केल्यापासून 6 महिने २)प्रत्येक व्हिडिओ 4 वेळा पूर्ण बघता येउ शकेल ३)अभ्यासासाठी प्रत्येक घटकावर PDF स्वरूपात प्रश्नसंच दिले जातील ४)लेक्चर्समध्ये मागील पोलीस भरतीच्या घटकनिहाय प्रश्नांच्या स्पष्टीकरणाचा समावेश असेल ५)अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या पोलीस भरती संदर्भातील सर्व घटकांचा समावेश ६)**LIVE** शंका निरसन सत्रे घेतली जातील ७)लेक्चर्स DIGITAL BOARD वर घेतले जातील