या BATCH मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. यातील VIDEO द्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच आयोगाने मागील वर्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरणही बघणार आहोत जेणेकरून आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येईल आणि त्यावरून आपला इकॉनॉमिक्स या पेपर बद्दल असणारी भीती दूर होण्यास नक्कीच मदत होईल आणि APPROACH BUILDING होईल. या विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हा कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. या BATCH मधील प्रत्येक व्हिडीओ आपण 5 वेळेस बघू शकता तर कालावधी 1 वर्ष असेल