वर्ग 'ब' व वर्ग 'क' च्या संयुक्त पूर्व परीक्षेत असणाऱ्या GS ह्या विषयांची परिपूर्ण तय्यारी.. संपूर्ण अभ्यासक्रम घेतला जाईल.. सरावासाठी प्रश्न दिले जातील. आयोगाच्या प्रश्नांचेही विश्लेषण घेतले जाईल.महत्वाचे मटेरियल ही SHARE केले जाईल.