🎯 Just in Rs.979 📦 पुस्तक पोस्टाने पाठवले जाणार असल्यामुळे नोंदणी करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि पिनकोड नीट लिहा. पुस्तक तुमच्यापर्यंत साधारण 10-15 दिवसांत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तथापि, थोडाफार उशीर होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी. पुस्तक पोस्टात टाकल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, tracking id, pin code, city याची एक कॉमन pdf बनवून कोर्स च्या private ग्रुप वर टाकली जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याला याबद्दल काहीही अडचण असेल तर 9067051404 या नंबर वर कॉल करून कळवू शकता.