🎯 Just in Rs.2999 📘 Online Batch + Book 🔥Batch Starting From 4th October 2026 🔹 Features: 1. Live स्वरूपात शिकवले जाणारे विषय * भारताची राज्यघटना (Polity) * भूगोल (Geography) 2. Recorded स्वरूपात शिकवले जाणारे विषय * इतिहास (History) * अर्थशास्त्र (Economy) * Science * बौद्धिक चाचणी (Old Videos) Validity: 6 months ची validity दिलेली आहे. त्यांनतर तुम्हाला परत त्या वेळी जी fees असेल ती pay करून renew करावे लागेल. त्यावेळी पुस्तक न पाठवता 50% डिस्काउंट दिला जाईल. Current Affairs चे फक्त PDF अपलोड केले जाईल, व्हिडिओस नसतील लेक्चर चा time हा vary होऊ शकतो. 📦 पुस्तक पोस्टाने पाठवले जाणार असल्यामुळे नोंदणी करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि पिनकोड नीट लिहा. पुस्तक तुमच्यापर्यंत साधारण 10-15 दिवसांत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तथापि, थोडाफार उशीर होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी. पुस्तक पोस्टात टाकल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, tracking id, pin code, city याची एक कॉमन pdf बनवून कोर्स च्या private ग्रुप वर टाकली जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याला याबद्दल काहीही अडचण असेल तर 9067051404 या नंबर वर कॉल करून कळवू शकता.