📗महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेतील बॅच 🖋माफक शुल्कात तलाठीची संपूर्ण तयारी 📗English Grammar + मराठी व्याकरण + अंकगणित बुद्धिमत्ता + जनरल नॉलेज या विषयांचे घटकनिहाय Video तलाठी स्पेशल 20 फुल सराव टेस्टसह.... 🏷️तलाठी जिल्हा विशेष लेक्चर व नोट्स, मागील प्रश्नपत्रिका 🏷️कोर्समधील सर्व टेस्ट व नोट्स Download करता येतील, बेसिकचे संदर्भ व्हिडीओ 🏷️प्रत्येक Video Lecture 10 वेळा पाहता येईल. 🏷️बॅचचा कालावधी आपण प्रवेश घेतलेल्या तारखेपासून सुरू होईल. 🏷️Live लेक्चर नंतर सुद्धा पाहता येतील. 🏷️प्रवेशानंतर सुद्धा Video + pdf add होत राहतील, त्यामुळे याचे स्वरूप Live असेल.(काही live app ला व काही Youtube ला होतील.) 🎥 तलाठीचे 2011 ते 19 चे सर्व पेपर, त्यांचे Video विश्लेषण 📚 350+ विषयनिहाय सराव पेपर with Analysis 📚 1300+ Video व Live Lectures+Doubt Solving सेशन्स 📚 1000 + PDF (लेखीच्या सर्व विषयाच्या हस्तलिखित नोट्स,STI RCP,PSI मीना तुपे,PSI शारदा मॕडम यांनी लिहलेल्या) 🎥 गणित बुद्धिमत्तेचे 120+ लेक्चर, 60+ टेस्ट PDF With Analysis 📚 सामान्य ज्ञान(Gk) 170+ टेस्ट(PDF+Video) 🎥 मराठी व्याकरण-150+ लेक्चर, 100+ टेस्ट 🔹English Grammar Lecture 120+, 70+ Test 🔹माफक शुल्कात यशाची हमी,लगेच प्रवेश घ्या. 📚अधिकारी Team च्या मार्गदर्शनात यशस्वी व्हा.. टीप:प्रवेश घेतल्यावर fees refund मिळणार नाही. कृपया Demo पाहून,खात्री करूनच घ्या.