🎯 Just in Rs. 1320 📘 Online Batch + Book 🔹 Features: 1. Live स्वरूपात शिकवले जाणारे विषय * भारताची राज्यघटना (Polity) * भूगोल (Geography) * मराठीचा काही भाग 2. Recorded स्वरूपात शिकवले जाणारे विषय * इतिहास (History) * अर्थशास्त्र (Economy) * English * बौद्धिक चाचणी (Some Videos are Old Recorded) * मराठीचा काही भाग * Current Affairs 📦 पुस्तक पोस्टाने पाठवले जाणार असल्यामुळे नोंदणी करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि पिनकोड नीट लिहा. पुस्तक तुमच्यापर्यंत साधारण 4-5 दिवसांत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तथापि, थोडाफार उशीर होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी. Validity: 6 months ची validity दिलेली आहे. त्यांनतर तुम्हाला परत त्या वेळी जी fees असेल ती pay करून renew करावे लागेल. त्यावेळी पुस्तक न पाठवता 50% डिस्काउंट दिला जाईल. Current Affairs चे फक्त PDF अपलोड केले जाईल, व्हिडिओस नसतील.