कालावधी - सदरील BATCH ही 1 वर्षाची आहे (म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी सगळे LECTURES बघता येतील ), तयारी - या मध्ये पूर्व +मुख्य =४०० गुण अशी परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल ,यामध्ये सर्व विषयांचे VIDEO LECTURES+सर्व विषयांच्या PDF NOTES +टेस्ट सीरीज तसेच AUDIO BATCH(मुख्य परीक्षा कलमे २०० गुण ) यांचा समावेश असेल . तसेच तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यासाठी स्वतंत्र doubt clear lectures घेतले जातील , 1 लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकतात,तसेच offline सुद्धा Download save करून ठेवू शकतात जे तुमच्याकडे 2 वर्ष तुमच्या mobile मध्ये असेल. सर्व Lectures हे प्रत्येक विषयाच्या folder नुसार सविस्तर क्रमाने आहेत त्यानुसारच अभ्यास करावा . एकदा admission घेतल्यावर पुन्हा कोणत्याही परिस्थितीत ते रद्द करता येणार नाही.