ज्यांनी 25 Feb 2025 पासून पुढे Admisssion घेतले त्यांना book free मिळेल. ✅ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ✅| SSC | Banking | Technical Exams | Saralseva आणि इतर सर्व परीक्षेसाठी उपयुक्त. ✅या कोर्स मध्ये तुम्हाला अगदी basic level पासून तर advanced level पर्यन्त शिकवले आहे ✅1. English Grammar ✅ 2. English Vocabulary✅ 3. English Comprehension चे detailed lectures provide केले जातील. ✅ प्रत्येक प्रश्न ट्रिक्स वापरुन आणि elimination method चा वापरुन Question कसा सोडवायचा हे शिकवले आहे. ✅ Batch ची वैशिष्ट्ये ✅ 👉🏻 राज्यसेवा, Combined Group B & C, तलाठी, ग्रामसेवक, ZP, समाज कल्याण विभाग व इतर सर्व सरळसेवा परीक्षांना उपयुक्त आहे. 👉🏻 2011 ते 2024 पर्यंत आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या Analysis व Rules वर आधारीत ही Recorded Batch आहे. 👉🏻 बॅचमध्ये Basic पासून Advanced पर्यंत प्रत्येक घटकावर सविस्तर Lectures घेण्यात आलेले आहेत. 👉🏻 या बॅचमध्ये New Pattern वर आधारीत English Topic wise Test चा समावेश केलेला आहे. 👉🏻 Lectures ॲपमध्ये download करून बघता येतील. 👉🏻 बॅचमध्ये New Pattern नुसार असून दररोज Lectures Upload केले जात आहेत.