महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन बदल केलेल्या अभ्यासक्रमानुसार विकसित केलेला कोर्स 2024 ✔️पूर्व परीक्षेत CSAT ला QUALIFYING केले. ✔️मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली. वरील बाबी विचारात घेऊन या कोर्सची रचना केलेली आहे. 📗पूर्व+मुख्य(वर्णनात्मक)+मुलाखतीची संपूर्ण तयारी येथे होईल. 📗आयोगाच्या नवीन Pattern नुसार सराव प्रश्न व विश्लेषण Session. 🎥 यापूर्वीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण व PDF 📚 ठराविक काळाने नवीन व्हिडिओ VPDF यामध्ये UPLOAD होत राहतील. 📚 अद्ययावत Study Material देण्याचा पर्यटन असेल. ✔️यामधील सर्व PDF या Download करता येतील, त्यांची Print काढता येईल. ✔️प्रत्येक Video Lecture हे 10 वेळा पाहता येईल. 🎥Live Session नंतर सुद्धा पाहता येतील. 🏷️तज्ज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन येथे उपलब्ध असेल. 🏷️प्रवेश घेण्यापूर्वी Free Demo Lectures पहा, PDF, Test पहा, नंतरच प्रवेश घ्या. ✔️Admission घेतलेल्या तारखेपासून तुमच्या कोर्सचा कालावधी सुरू होईल. 🏷️प्रवेश घेतल्यानंतर तो रद्द होणार नाही. 🏷️प्रवेशबाबत काही अडचण असल्यास 9673708085 या Whatsapp number मेसेज करा. 📗माफक शुल्कात सर्वोत्कृष्ट Content देण्याचा आमचा प्रयत्न आहे.