ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आमदार फंड, खासदार फंड, व इतर गव्हर्नमेंट च्या कामाचे estimate बनवायची 2 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा खालील जास्तीत जास्त कामांचे एस्टीमेट करायचे शिकवले जाईल तसेच 20 पेक्षा जास्त तयार estimate चे फॉरमॅट तुम्हाला दिले जातील. 1. कंपाऊंड वॉल बांधणे 2. Concrete रोड करणे 3. Paving ब्लॉक बसवणे 4. डांबरीकरण करणे 5. खडी मुरुमाचा रस्ता करणे 6. हॉटमिक्स डांबरीकरण करणे 7. गटर बांधणे 8. पाण्याच्या टाक्या बांधणे 9. सांस्कृतिक हॉल बांधणे 10. स्मशान भूमी बांधणे 11. टॉयलेट बांधणे 12. स्ट्रीट लाईट पोल उभा करणे 13. High मास्ट उभारणे 14. RCC पाईप drainage लाईन टाकणे 15. रस्ते मेन्टेनन्स ची कामे 16. घरकुल योजना 17. झाडांना जाळी बसवणे व इतर कामे आमच्या कडील सपोर्ट: तुम्हाला जो पर्यंत जमणार नाही, तो पर्यंत तुमची estimate चेक करून दिली जातील. Duration: 2 Days, 10am to 5pm Date: Check Schedule Fees: 5000/- CEiiT च्या मोबाईल ऍप वरून 999/- भरून आपले बुकिंग करू शकता https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.ceiit Contact 9112078538 9112078534