खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी या कोर्स मध्ये होईल. ✔️English (Grammar+Vocabulary) All Live + Recorded Session, Notes, Test paper ✔️मराठी (Grammar+Vocabulary) All Live + Recorded Session, Notes, Test paper ✔️सामान्य अध्ययन (GS) इतिहास, भूगोल, राज्यघटना, शेजारील राष्ट्राशी संबंध, चालू घडामोडी, समाजसुधारक, अर्थशास्र चे सर्व Live+Recorded Lectures, Notes, Test Paper 📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील. 📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल. 🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable. ✔️Batch चा कालावधी आहे तोपर्यंतच Access असेल.. त्या कालावधीत सर्व Video पहा.