🖋मराठी व्याकरण व शब्दसंग्रह संपूर्ण तयारी या बॅचमध्ये होईल.. 🌎 मराठी व्याकरण सर्व टॉपिक 🌎 मराठी शब्दसंग्रह सर्व टॉपिक 🌎 विविध परीक्षेत विचारलेले प्रश्न विश्लेषण 📝 तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी.. 📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील. 📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल. 🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable. ✔️Batch चा कालावधी आहे तोपर्यंतच Access असेल.. त्या कालावधीत सर्व Video पहा.