'अर्जूना बॅच - 60 days प्लॅंनिंग बॅच' IBPS / TCS पॅटर्न ला भेडणारी बॅच. जास्तीत जास्त सराव वर भर संपूर्ण तलाठी भरती तसेच सरळसेवा च्या संपूर्ण तयारी साठी लिंक -: ♦️ तलाठी भरती ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच ♦️पहिल्या 10 मध्ये रिझल्ट यावा यासाठी जास्तीत जास्त मेहनत आणि नियोजन वर भर ♦️मी पाठवलेल्या क्यूआर कोड वरती आपल्या अर्जूना बॅचची फीस 4999 पेड करावे व त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि तुमचे नाव व मोबाईल नंबर पाठवावे. ♦️अंकगणित- बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी या घटकाच्या 75 प्रश्न पैकी 70+ चे टार्गेटेड अभ्यास वर विशेष लक्ष ♦️सामान्यज्ञान या घटकांचा नकाशे, संकल्पना तसेच शॉर्टट्रिक्स ने अभ्यास ♦️ Pdf नोट्स आणि बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम ♦️ पवन देशपांडे सर स्वतः सर्व विषयाच्या अभ्यासक्रम वर लक्ष ठेवून अभ्यास करून घेणार ♦️ Live + रेकॉर्ड लेक्चर कितीही वेळेस पाहून अभ्यास करता येईल