MPSC - समाजशास्त्र (वैकल्पिक विषय) 1.कालावधी १ वर्ष असेल. 2.मराठी मध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध. 3.उत्तर लिखाणाचा सराव करून घेण्यात येईल. 4.चालू घडामोडी , योजना , कुरुक्षेत्र ,लोकराज्य यांचे विश्लेषण घेण्यात येईल. 5.समाजशास्त्र पेपर 1 व पेपर 2 संपूर्ण शिकवण्यात येईल 6. मूलभूत संकल्पना ( NCERT, IGNOU ) पासून सुरवात 7. उत्तर लिखाण सरावावर भर 8. चालू घडामोडीशी निगडीत संकल्पना स्पष्ट करण्यावर भर 9.वर्षभरात कधिही COURCE JOIN करता येईल. 10.FEES NON-REFUNDABLE 11.अकादमी च्या IPR policy (Intellectual property rights) अनुसार घेतलेल्या PPT अँप मध्ये OFFLINE DOWNLOAD करता येतील पण तुम्हाला स्वतःच्या फोन मध्ये SAVE करता येणार नाही. 12.अकॅडेमिचा भर Quality content देण्यावर असल्याने पूर्ण लेक्चर्स यायला थोडा वेळ अधिक लागू शकतो. 13.सर्व lectures recorded असतील. संपर्क :-8668920552 / 9067580048