शेअर मार्केटमध्ये ,बऱ्याच वेळेस शेअर्स आणि इंडेक्समध्ये Divergence बघायला मिळतात. हे Divergence शेअर्सच्या पुढच्या movement काय असू शकतील,हे शोधायला मदत करतात. आणि या Divergence मुळे ट्रेडरला ट्रेडमध्ये लवकर Entry घेण्यास मदत होते. Divergence हे मार्केटमध्ये जरा दुर्मिळच असतात,ते रोज-रोज बघायला मिळतील अस नाही. पण जेव्हाही ते येतात,ते चांगल्या Move आणि प्रॉफिट देऊन जातात. आता काही ट्रेडर्सला Divergence माहिती असतात RSI चे.पण आपण फक्त RSI चे Divergence इथे वापरत नाही. तर आपण यात "Momentum Divergence","Volume Divergence" आणि " Volatility Divergence" अशा ३ वेगवेगळ्या Divergence ला combine करून एक Classic Divergence तयार केलेले आहे. आणि या तिघांचे Combination एकदम strong signalsआणि चांगला प्रॉफिट देतात. ही एक परिपूर्ण strategy आहे ज्यामुळे आपल्याला लवकर एन्ट्री मिळते,target calculated असतात आणि stoploss अतिशय छोटा असतो. या strategy मुळे आपले trading skills नक्कीच चांगले होतील. Classic Divergence शिकण्यासाठी आताच Enroll करा, आणि शिकायला सुरवात करा. *हा बेसिक लेव्हल कोर्स नाही, मार्केटमध्ये नवीन असणाऱ्यांना हा कोर्स आपण सुचवत नाही. **फक्त हा कोर्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना SRK STOCK TRADING च्या Whatsapp ग्रुप मध्ये access नाही. **Whatsapp ग्रुप साठी आपला बेसिक पासून असलेला, "TRADE SUCCESS A to Z STOCK MARKET" कोर्स करणे आवश्यक आहे.