MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच UPSC पूर्व व मुख्य परिक्षांकरिता उपयुक्त - 40+ दर्जेदार व्हिडिओ गौरव सरांचे प्राचीन व मध्ययुगीन इतिहास दुसरी आवृत्ती किंवा समग्र NCERT दुसरी आवृत्ती हे पुस्तक असणाऱ्या विद्यार्थ्यांना 250 रुपये विशेष सूट पुस्तकावरील SCRATCH STICKER वरील नंबर आम्हाला नाव , गाव आणि मोबाईल नंबर 9561967445 या नंबर वर व्हाट्सअप्प करावे महत्वाचे प्रत्येक दिवशी एक किंवा दोन नवीन व्हिडिओ ऍड केले जातील (अंदाजे 40+) कोर्स कालावधी - 6 महिने एक व्हिडीओ 3 वेळा पाहता येईल. यात बदल होणार नाही कोर्स फी फक्त अँप वरूनच भरावी इतर कोणत्या मोबाईल वर वयक्तिक पाठवू नये. फक्त Registered मोबाईल वरून च कोर्स बघता येईल. कोणत्याही प्रकारचे स्क्रीन रेकॉर्डिंग , स्क्रीन शॉट किंवा हॅकचे प्रयत्न झाल्यास system आपला नंबर block करेल. या परिस्थितीत कोणतीही फी परत होणार नाही. कोणतंही समस्या किंवा doubt असेल तर 96561967445 या नंबर वर फक्त व्हाट्सअप्प मेसेज करावा आमची टीम आपली मदत करेल.