१. G.S. आणि CSAT नव्या स्वरूपात २. सामान्य अध्ययन विषय निहाय ६ पेपर ३. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ५ कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर (G.S. + CSAT) ४. एकूण ११ पेपर्स ५. आयोगाच्या पॅटर्न अनुसार पेपर्स ६. प्रत्येक पेपर चे विस्तृत व सखोल डिस्कशन app वरती उपलब्ध कोणताही कारणास्तव प्रवेश रद्द करायचा असल्यास course च्या फी मधून कर आदी रक्कम वगळून उरलेल्या फी मधून १५% रक्कम वगळून फी परत मिळेल*. *Conditions Apply