ही बॅच ऑफलाइन क्लासरूम बॅच असेल जी रियल टाइम लाईव स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्ही लाईव लेक्चर दरम्यान डाऊट विचारू शकता. दररोज 6 ते 8 या वेळेत लाईव लेक्चर असतील. प्रत्येक लेक्चर लाईव व्यातरिक्त 3 वेळेस रेकॉर्डेड स्वरूपतही पाहता येईल. पुण्यात असणाऱ्या विद्यार्थ्याना ऑफलाइन + ऑनलाइन असा दोन्ही ऑप्शन सुद्धा उपलब्ध असणार आहे . ही बॅच 40 दिवसात पूर्ण होएल व रेकॉर्डेड स्वरूपात 4 महीने उपलब्ध असेल. *Download option is not available*