(English Grammar for competitive exams ) या कोर्स मध्ये तुम्हाला काय शिकविले जाईल ? 1) complete basic to advanced vocab lectures ती पण tricks द्वारे 2) topics with concept clarity सोबतच आयोगाच्या धर्तीवर शिकविले जाईल 3) MPSC( rajyaseva , combine mains GROUP B & C ) चे जवळ जवळ सर्व प्रश्न व इत्तर परीक्षा उदा. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग Z. P , TAIT , TCS/ IBPS PATTERN , SSC , RRB ला आलेले महत्त्वाचे प्रश्न चारही पर्यायासोबत सोडून स्पष्ट केले जातील 4) visulisation आणि tricks चा भरपूर उपयोग 5) एकदम सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषा मध्ये कोर्सची मांडणी.